Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हाब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

एक हात मदतीचा* *अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुकामधी बेलापूर गावचे युवक आणि या कोरोना काळातील कोविड योद्धे श्री किसन पंढरीनाथ भोईटे,यांना कोरोना पॉझिटिव्ह मुळे प्राव्हेट हॉस्पिटल मध्ये एडमीट केले आहे त्यांची परिस्थिती एकदम हलाकीची असल्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे आपली एक मदत त्यांचे कुटुंब सावरू शकते*

*एक हात मदतीचा* 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुकामधी बेलापूर गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते आणि या कोरोना काळातील कोविड योद्धे श्री किसन पंढरीनाथ भोईटे,यांच्या कुटुंबावर आज जे काही संकट ओढवले आहे अशा परिस्थिती मध्ये या कुटुंबाला आधार देण्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची गरज आहे.* 🙏🙏🙏🙏🙏
*श्री किसन पंढरीनाथ भोईटे हे गावच्या व आजूबाजूच्या परिसरातील सामाजिक धार्मिक कार्यक्रमात सहभागी असतात ,आपल्या गाडी व्यवसायामूळे सध्याच्या परिस्थिती मध्ये अनेक गोरगरीब गरजू पेशन्ट साठी कधीही रात्री अपरात्री मदतीसाठी धावून जाणारा कार्यकर्ता ,कोरोना पोजितिव्ह पेशन्ट असेल ,आणि जर अम्बुलन्स उपलब्ध नसेल तर किसन हा कुठलाही विचार न करता सदर व्यक्तीला विना मोबदला हॉस्पिटलला पोहोच करण्याचे कामं करतो,आपल्या गाडी व्यवसायाबरोबर या कोरोना काळात लोकांची गरज लक्षात घेता किसन ने भाजीपाला व्यवसाय देखील सुरु केला ,सर्व काही व्यवस्थित सुरु असताना अचानक किसन ला त्रास होऊ लागल्याने तपासणी केली असता कोरोना पॉजीटीव्ह रिपोर्ट आला आणि एचआरसिटी स्कोर 11 आला , त्यामुळे त्यास अचानक खाजगी हास्पिटल आळेफाटा या ठिकाणी ऍडमिट करण्यात आले परंतु त्याचा स्कोर आणखी वाढल्यामूळे आणि सेचुरेशन कमी आल्याने त्याला मंचर जवळील अवसरी येथील कोविड सेंटर ला हलविन्यात आले ,परंतु सेचुरेशन कमी आल्याने अगदी थोडा वेळातच मोशी येथील खाजगी रुग्णालयात हलविन्यात आले,सदर हॉस्पिटल खाजगी असल्याने अगदी मेडिकल पासून ते हॉस्पिटल चे एक लाख रुपये डिपॉसिट करण्यात आले.परन्तु त्यातही आज दिनांक 30 जुलै रोजी घरातिल इतर व्यक्तीचे कोरोना टेस्ट करण्यात आली आणि दोनही मुले,एक मुलगा नि एक मुलगी दोनही मुलं पोजितिव्ह आले आणि त्यांना तात्काळ ब्राम्हणवाडा येथील कोविड सेंटर येथे ऍडमिट करण्यात आले,त्यांच्या पत्नींचा आरटीपिसिआर रिपोर्ट 5 आल्याने त्याना सुगाव येथील कोविड सेंटर ला हलविन्यात आले.* *आज रोजी 1 ऑगस्ट रोजी अकोले येथील सुगाव कोविड सेंटर ला हलविन्यात आले,
अशा परिस्थिती मध्ये घरातील सर्व कुटुंब पोजितिव्ह असताना ,मुलं ब्राम्हणवाडा कोविड सेंटरला ,तर पत्नी अकोले कोविड सेंटरला ,आणि किसन पुणे येथील खाजगी हॉस्पिटल ला ,अशा परिस्थिती मध्ये किसन यांचे डिपॉसिटी 1 लाख रुपये आणि तेथील बिल देखील मोठ्या प्रमाणात असणार आहे, त्यासाठी आपल्याला फुल ना फुलांची पाकळी समजून मदत करावी एक हजार ,पाच हजार ते आपल्या स्वइच्छेप्रमाणे खाली दिलेल्या नंबर वर कॉन्टॅक्ट करावे आणि मदत करावी
असे आव्हान सामाजिक कार्यकर्ते राहुल लांडे यांनी
आपल्या परिसरातील नागरिकांना व पुणे मुंबई येथे राहणाऱ्या नाकरिकांना केले आहे .आपल्या थोड्या मदतीमुळे एक कुटुंब सावरू शकत तरी होईल तितकी मदत करावी हि विनंती केली आहे
खाली दिलेल्या बॅंक डिटेल किंवा फोन पे, गूगल पे कुठल्याही पद्धतीने जमेल तशी मदतीची विनंती केली आहे
*Ac नं -050801515594*
*बँक नाव- ICICI bank*
*IFS code-* *ICIC0000508*
*PHONE PAY* *NO-8805945451*
*GOOGLE PAY NO-* *8605802173*
*आणि बेलापूर साठी*
*सतीश गाजरे*
*फोन पे 9921969878*
*राहुल लांडे* phone pay
*9921222518 यावर मदत करावी धन्यवाद* 🙏🙏🙏

Related posts

*नवी मुंबईत ४ ते ६ जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा; शाळांना सुट्टी, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये*

आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीमधून आणि गणेश नाईक चारिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत ९ रुग्णवाहिकांचा लोकार्पण समारंभ विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.

jantechasavdhanmaharashtra

सिडकोचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित : पावसाळ्यात २४x७ सेवा ! मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment