Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

म रा मराठी पत्रकार संघ नवी मुंबई सचिव पदी दिलीप लांडे यांची नियुक्ती व्हावी अशी स्थानिक सदस्यांची मागणी

नवी मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना शिवशक्ती विद्यार्थी वाहतूक संघटनेचे खजिनदार व पत्रकार संघटनेचे सदस्य दिलीप लांडे यांनी अकोले येथील पत्रकार संघटनेच्या कार्यालयात जाऊन शुभेच्छा देताना विश्वासराव आरोटे हे नेहमीच सर्वसामान्यांच्या व पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत असतात ग्रामीण भागातील पत्रकारांच्या अडचणीसाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे त्यानंतर ते पुढे बोलताना म्हणाले की नवी मुंबई पत्रकार संघटनेचे काम अजून जोमाने व्हायला पाहिजे पुढे बोलताना लांडे म्हणाले की,पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी विश्वासराव आरोटे यांच्या नेतृत्वाखाली मला काम करण्याची संधी मिळाली तर मी त्या संधीचे सोन करेल दिलीप लांडे यांच्या काम करण्याच्या इच्छेमुळे नवी मुंबईतील काही पत्रकार मित्रांनी लांडे यांच्यासारख्या व्यक्ती संघटनेच्या सचिव पदावरती विराजमान झाले तर नक्कीच नविमुंबई पत्रकारांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा राहील व दिलीप लांडे यांना नवी मुंबईतील सचिव पदी विराजमान व्हावे अशी नविमुंबईत चर्चेला उधाण आले आहे.

Related posts

वाॅर्ड क्र. १०० मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ व उदघाटने संप्पन्न.

jantechasavdhanmaharashtra

*रबाळे पोलिसांनी घरफोडी व वाहन चोरी करणाऱ्या ३ गुन्हेगारांना केले जेरबंद*

jantechasavdhanmaharashtra

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शिर्डी येथे पदाधिकारी अधिवेशन संपन्न

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment