Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

डॉ एच व्ही सामंत विद्यालय तुर्भे येथे! रेल्वे जागरूकता अभियान!

नवी मुंबई प्रतिनिधी:-

दिनांक 24.08.2023 को आरपीएफ थाना तुर्भे व डॉ एच व्ही सामंत विद्यालय तुर्भे यांच्या सयुंक्त विद्यमाने एस व्ही सामंत विद्यालया मध्ये रेलवे जागरूकता अभियान


हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी नगरसेविका शुभांगी ताई पाटील तुर्भे आरपीएफ तुर्भे ठाण्याचे निरीक्षक सुनील कुमार यादव, उप निरीक्षक ममता जगमाल ,उप निरीक्षक संदीप बारई,सहा उप निरीक्षक आप्पा मांडे, सहा उप निरीक्षक निलेश लोंढे तसेच विद्यालयाच्या उप मुख्यादयापीका सौ विजया कोळी, पर्यवेक्षक श्री सुनील कोळी सर, श्री धनगर सर जेष्ठ शिक्षक उपस्थित होते यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षीका तसेच विद्यार्थी उपस्थित होते यावेळी शुभांगीताई पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच आरपीएफ च्या अधिकाऱ्यांनी रेलवे चे नियम व कायदे तसेच विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री योगेश ठाकुर सर यांनी केले उप मुख्यादयापीका सौ विजया कोळी मैडम यांनी आभार मानले

Related posts

सिडकोचा आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यान्वित : पावसाळ्यात २४x७ सेवा ! मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे

jantechasavdhanmaharashtra

*महामानवांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आंबीदुमाला येथे भव्य आयोजन*

jantechasavdhanmaharashtra

कश्मीर हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्पर मदत; शेकडो पर्यटकांना सुखरूप परत आणलं

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment