प्रतिनिधी:- लक्ष्मण पार्टे
ऐरोली विभागाचे माजी नगरसेवक जगदीश गवते यांचा रहिवाशांन समवेत *#एमआयडीसी पाणी विभागावर महामोर्चा#*
*इलठाणपाडा, चिंचपाडा येथे मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या असून एमआयडीसी ने आत्तापासूनच पाणी कपात चालू केली आहे . त्या विरोधात एमआयडीसीचे अधिकारी सावकार महापालिकेचे डेप्युटी इंजिनिअर भवारी ,लक्ष्मण पाटील यांच्यासोबत संयुक्त भेट घेऊन नागरिकांच्या पाण्याबाबत समस्या मांडल्या व पाणी वाढवून घेण्याची मागणी नगरसेवक जगदीश गवते यांनी केली.*
*त्यांच्यासमवेत माजी नगरसेविका सुनीता पिंगळे प्रभाग समिती सदस्य विजय लिलके विभाग प्रमुख राम गुलाम दुबे, उपविभाग प्रमुख सत्यवान साळवी,शाखाप्रमुख महादेव पार्टे, धनराज यादव, रोहन पवार आणि रहिवासी सहभागी होते.*

