Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

दसऱ्यामुळे भाजीपाल्याचा भाव उतरला

*दसऱ्यामुळे भाजीपाल्याचा भाव उतरला*

*प्रतिनिधी :- जितू चव्हाण*

दसरा बोललं की फुलांची आठवण येते दसरा निमित्त वेगवेगळ्या पद्धती च्या फुलांची आवक आपल्याला पाहायला मिळते कारण दसऱ्यानिमित्त गाडी पूजन शस्त्र पूजन मंदिराचे पूजन ऑफिस किंवा कुठल्याही व्यवसायाचा किंवा घरगुती पूजा करण्यासाठी फुलांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो त्यामुळे दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे सोमवारी फुलांची मोठ्या प्रमाणात एपीएमसी मध्ये आवक झालेली पाहायला आपल्याला मिळाली आहे साधारणतः फुलांच्या किलोच्या किमतीमध्ये 36 ते 40 रु च्या दरम्यान भाव होता आणि किरकोळ विक्रीचा साधारणता 50 ते 70 च्या दरम्यान भाव आपल्याला बाहेर विकताना पाहायला मिळत आहे त्यामुळे भाजीपाल्याचे भाव खूप मोठ्या प्रमाणात उतरताना दिसले आहेत

Related posts

कल्याणपूर्व येथील मनोज गुप्ता यांनी सामान्य नागरिकांची केली करोडो रुपयांची फसवणूक ! गुन्हा दाखल

jantechasavdhanmaharashtra

गृहनिर्माण सोसायटीचे नियम वेशीवर टांगून तीन आपत्य असलेल्या सभासदांनी लढवली भिमरत्न सोसायटीची निवडणूक.*

जांभळे गावच्या दोन जिवलग मित्रांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू.

Leave a Comment