Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

17 प्लाझा च्या बाजूला एपीएमसी विभागामध्ये हॉटेल कुबेर च्या बाजूला ट्रिपल पार्किंगमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात समस्या

एपीएमसी विभागामध्ये 17 प्लाझा च्या बाजूलाच गल्लीमध्ये रविवार असून सुद्धा दोन ते तीन लेन्थ वरती ट्रक टेम्पो पार्किंग करून खूप मोठ्या प्रमाणात ट्राफिक होत आहे समोर उबेर हॉटेल आहे कुबेर हॉटेलच्या येणाऱ्या सर्वच ग्राहकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे वारंवार सांगूनही दोन ते तीन लेन ची पार्किंग थांबत नाही स्थानिक व्यवसायिकांनी वाहतूक विभागावर नाराजी व्यक्त केली आहे या वाहतुकीच्या समस्या पासून कधी आमची सुटका होणार असाच प्रश्न स्थानिक व्यवसायिकांनी केलेला आहे कामानिमित्त आत मध्ये जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांना सुद्धा अर्धा अर्धा तास एकच जागेवर ते थांबावं लागत आहे त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे स्थानिक व्यावसायिक यांचीही मागणी आहे की वाहतूक पोलिसांनी लवकरात लवकर या वरती कारवाई करावी व आम्हाला होणारा त्रास कमी व्हावा हीच मागणी वाहतूक पोलिसांकडे स्थानिक नागरिकांनी केली आहे कधी होणार कारवाई असा प्रश्न नागरिकांना पडला आहे

Related posts

*विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक सुरक्षिततेची साक्षरता प्रबळ करण्यासाठी वाशी वाहतूक शाखेचा जनजागृती उपक्रम*

*शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल*

पत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment