Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजसंपादकिय

नवी मुंबई महानगरपालिकेच्या संपूर्ण यंत्रणेला आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिला सतर्क राहण्याचा इशारा

नवी मुंबई महानगरपालिका — महत्वाची माहिती
दि. २६ मे २०२५

रात्रीपासून नवी मुंबई शहरात संतत पावसाला सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर, महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी संपूर्ण यंत्रणेला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. आज सकाळी लवकरच सर्व विभागप्रमुख आणि अधिकारी आपल्या-आपल्या क्षेत्रात मदत कार्यासाठी कामाला लागले आहेत.

नागरिकांनी घाबरून न जाता, कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा:

  • ०२२–२७५६७०६० / ०२२–२७५६७०६१
  • टोल फ्री क्रमांक: १८००२२२३०९ / १८००२२२३१०

महानगरपालिका नागरिकांच्या मदतीसाठी पूर्णतः सज्ज आहे.

Related posts

अन्यायाविरुद्ध लढा देणे हीच आमची ओळख. !! टायगर ग्रुप संस्थापकअध्यक्ष-तानाजी जाधव

jantechasavdhanmaharashtra

जांभळे गावच्या दोन जिवलग मित्रांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू.

*नवी मुंबईत विद्यार्थ्यांमार्फत वाहतूक जनजागृती रॅलीचे APMC वाहतूक पोलिसांच्या वतीने प्रभावी आयोजन*

Leave a Comment