Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

ऐरोली एमआयडीसी पाणी विभागावर महामोर्चा#*


प्रतिनिधी:- लक्ष्मण पार्टे

ऐरोली विभागाचे माजी नगरसेवक  जगदीश गवते यांचा रहिवाशांन समवेत  *#एमआयडीसी पाणी विभागावर महामोर्चा#*
*इलठाणपाडा, चिंचपाडा येथे मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या असून एमआयडीसी ने आत्तापासूनच पाणी कपात चालू केली आहे . त्या विरोधात  एमआयडीसीचे अधिकारी सावकार  महापालिकेचे डेप्युटी इंजिनिअर  भवारी ,लक्ष्मण पाटील यांच्यासोबत संयुक्त भेट घेऊन नागरिकांच्या पाण्याबाबत समस्या मांडल्या व पाणी वाढवून घेण्याची मागणी नगरसेवक जगदीश गवते  यांनी  केली.*
*त्यांच्यासमवेत  माजी नगरसेविका सुनीता पिंगळे  प्रभाग समिती सदस्य  विजय लिलके  विभाग प्रमुख राम गुलाम दुबे, उपविभाग प्रमुख सत्यवान साळवी,शाखाप्रमुख महादेव पार्टे, धनराज यादव, रोहन पवार आणि रहिवासी सहभागी होते.*

Related posts

कवी कवितेतून तर पत्रकार बातमीतून समाजाचे प्रश्न मांडतात : वसंत मुंडे

jantechasavdhanmaharashtra

तळोजा पोलिसांनी 13 लाख रुपये किमतीचा गुटखा सह भरलेला ट्रक टेम्पो  केला जप्त ..2 चोरांना केली अटक 

नामदार श्री बाळासाहेब थोरात  महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार डॉ श्री सुधीरजी तांबे  यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे गटनेते श्री अजय भाऊ फटांगरे  यांच्या पुढाकाराने आज बोटा कोविड सेंटर पुन्हा चालू करण्यात आले

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment