Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

झेप्टो कंपनीचे टू व्हीलर चालक अवैद्यरीत्या पार्किंग करत असल्यामुळे कोपरखैरणे वाहतूक शाखेची कारवाई

घणसोली सेक्टर 9 या भागात त्रिशूल सोसायटी लगत झेप्टो कंपनीचे टू व्हीलर चालक अवैद्यरीत्या पार्किंग करत असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला होता स्थानिक नागरिक कांच्याही अनेक वेळा तक्रारी आल्या होत्या


त्यामुळे त्या सर्व चालकांची बैठक घेऊन त्यांना वाहतुकीचे नियम समजावून सांगून कोणालाही त्रास होणार नाही अशा ठिकाणी गाडी पार्किंग करावी व गाडी चालवताना वाहतुकीचे सर्व नियम पाळावेत असे सांगत कोपरखैरणे वाहतूक शाखेचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांनी त्यांचे प्रबोधन केले व काही गाड्यांवर कारवाई देखील करण्यात आली घनसोली विभागातील व त्रिशूल सोसायटीमधील नागरिकांनी पोलीस सहाय्यक निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांचे व त्यांच्या टीमचे कौतुक करत आभार व्यक्त केले

Related posts

शिवशक्ती-भीमशक्ती एकत्र, ठाकरे आणि आंबेडकरांकडून युतीची घोषणा*

jantechasavdhanmaharashtra

*कोपरखैरणे पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी – गावठी कट्टा व ६ जिवंत काडतुसांसह तिघा आरोपींचा पर्दाफाश*

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई ! वाहतुकीचे नियम मोडनारांवर होणार कडक कारवाई!*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment