Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

ठाणे येथील सुनील यादव यांनी चांद्रयान ISROची प्रतिकृती साकारण्यात आली

ठाणे प्रतिनिधी:

नुकतेच गणपती महोत्सवात लोकांनी व देशप्रेमी यांनी यंदाच्या गणपती साठी केलेली सजावट ही चांद्रयान ISRO ची प्रतिकृती साकारण्यात आल्या. अशीच एक प्रतिकृती ठाणे येथील *सुनील यादव* यांनी त्यांच्या घरी उत्तम प्रकारे सजावट करून गणेश चतुर्थी साजरी केली असून त्यांचा आम्हाला अभिमान आहे.

भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या कष्टाचं सोनं झालं आहे. चांद्रयान २ मोहिमेत अंतिम टप्प्यात आलेलं अपयश चांद्रयान ३ च्या माध्यमातून भरून काढण्यात आलं आहे.

चांद्रयानाचं लँडिंग यशस्वी होणारच असा ठाम विश्वास भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) व्यक्त केला होता, तो खरा करुन दाखवला आहे.

ISRO च्या कामगिरी चा अभिमान देशवासियांना एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला आहे की त्यांनी यंदाच्या गणेश चतुर्थी मध्ये आपल्या घरी सजवण्यात आलेले स्थळ हे आपण खरोखरच चंद्रावर असल्याचे भास निर्माण होतो.

Related posts

*सभागृह नेतेपदी सागर नाईक तर विरोधी पक्ष नेतेपदी विजय चौगुले*

एकनाथ शिंदेंची मोठी रणनीती,! OSD मंगेश चिवटे पुन्हा मनोज जरांगेंच्या भेटीला

32 वर्षानंतर भाजपचा किल्ला ढासळला; कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment