Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमनोरंजनमहाराष्ट्रशहर

माथाडी नेते स्व.अण्णासाहेब पाटील यांचा जीवनप्रवासावर चित्रपट

माथाडी कायदा संपूर्ण भारतात लागू व्हायला पाहिजे हे अण्णासाहेब पाटील यांचे स्वप्न तसेच माथाडी युनियन आणि अण्णासाहेब पाटील यांचा जीवनप्रवास हया चित्रपटात मांडला आहे आता यशोदा कलनिकेतन आणि डॉ सौ राजेश्री हणमंतराव पाटील यांच्या यु ट्यूब चॅनेल वर सुद्धा हा चित्रपट पाहू शकता आणि युवा पिढीला या माथाडी कायद्याची माहिती आणि अण्णासाहेब पाटील यांचा संघर्ष माहिती व्हायला हवा यासाठी आपण सर्वानी आवर्जून हा चित्रपट पाहावा ही विनंती

Related posts

अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिकेचे* *माहिती महासंचालकांच्या हस्ते प्रकाशन*

jantechasavdhanmaharashtra

*कोपरखैरणे पोलीस ठाण्याची कौतुकास्पद कामगिरी – चोरीस गेलेले व गहाळ मोबाईल फोन परत करण्यात यश*

jantechasavdhanmaharashtra

जनतेच्या सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या बातमीची दखल ! म्हसवंडीतील जीवघेणा प्रवास थांबण्याचीअपेक्षा.

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment