Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

अष्टविनायक मित्रमंडळ कोपरखैरणे यांनी गणरायांची जयमल्हार ची प्रतिमा स्थापन केली

अष्टविनायक मित्र मंडळ कोपरखैरणे सेक्टर -18.
कोपरखैरणे मध्ये जयमल्हार ची प्रतिमा गणेशोत्सव निमित्ताने कोपरखेरणेकराना बघायला भेटली अस म्हणावा लागेल.

कोपरखैरणे :-प्रतिनिधी आनंद पारठे

 

गणेश चतुर्थी निमित्ताने अनेक लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मंडप सजवले आहेत तर अष्टविनायक मित्र मंडळाच्या कार्यकर्ते ह्यांनी जेजुरी खंडोबाच्या ज्यांना महादेवाचे अवतार मानतात त्यांची जी वेशभूषा आहे डोक्यावर मल्हार फेटा व हातात लांब अशी तलवार उंच असा अश् व हे सगळं एवढ्या अप्रतिम सजवले आहे म्हणून सेक्टर१८ मधले रहिवासी मोठया प्रमाणात दर्शनासाठी रांग लावून उभे असताना बघायला भेटतात.

परंतु कोपरखैरणे मध्ये अनेकांनी आपल्या आपल्या नुसार खूप काही देखावे गणपती बाप्पा च्या या महोत्सवात मंडप व मूर्ती असे भाविकांना आनंद होईल व त्यांना योग्य रित्या दर्शनासाठी स्थान उपलब्ध करून देण्यास सज्ज असतात तसेच काहीसे “अष्टविनायक मित्र मंडळ सेक्टर १८ यांनी कोपरखैरणे चा येथे भव्य अशी जयमल्हार यांची असलेली सुंदर अशी मूर्ती गणेश भक्तांना दर्शनासाठी बनवण्यात आली आहे. या ठिकाणी अनेक राजकिय नेते, पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते व असे अनेक मान्यवर उपस्थिती लावतात .

Related posts

*साईश्वर सामाजिक सेवा संस्थेचा ९ वा मोफत शिर्डी दर्शन भव्य सोहळा यशस्वी*

नामदार श्री बाळासाहेब थोरात  महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार डॉ श्री सुधीरजी तांबे  यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषदेचे गटनेते श्री अजय भाऊ फटांगरे  यांच्या पुढाकाराने आज बोटा कोविड सेंटर पुन्हा चालू करण्यात आले

jantechasavdhanmaharashtra

आमदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करत आत्महत्येचा इशारा, पारनेरच्या तहसिलदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment