Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्रीडाजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

जुन्नरच्या कन्येचा अटकेपार झेंडा!

(                 ( जुन्नर प्रतिनिधी) दशरथ चव्हाण

जुन्नरच्या कन्येचा अटकेपार झेंडा!

नेपाळ येथे रस्सीखेच स्पर्धेत सुवर्णपदकावर कोरले नाव
————-
जुन्नर तालुक्यातील वडगाव सहाणी गावची सुकन्या कु.ऋतुजा गुलाब तांबोळी हिने नेपाळ, लुम्बीनी येथे पार आंतरराष्ट्रीय TUG OF WAR रस्सीखेच या सांघिक स्पर्धेमध्ये सहभागी होत भारतासाठी सुवर्णपदक जिंकण्याची केलेली नेत्रदीपक कामगिरी अभिमानास्पद आहे.

या यशस्वी कामगिरीबद्दल ऋतुजा तांबोळी व भारतीय टीमचे मन:पूर्वक अभिनंदन व भविष्यातील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा!

Related posts

पत्रकारांना केव्हाही कधीही अडचण भासल्यास फक्त आम्हाला आवाज द्या आम्ही तुमच्या पाठीशी उभे राहू – यशवंत सोरे

*शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल*

कोपरखैरणे पोलिसांकडून घरफोडी व पाणी मीटर चोरणारे अटकेत

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment