Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

महाराष्ट्रराज्य वारकरी साहित्य परिषद जुन्नरतालुका यांच्या वतीने वारकरी व कलावंत यांना मानधन मिळावे तहसील कार्यालयात निवेदन

जुन्नर (प्रतिनिधी)
महाराष्ट्रराज्य वारकरी साहित्य परिषद जुन्नरतालुका यांच्या वतीने वारकरी व कलावंत यांना मानधन मिळावे म्हणून जुन्नर तालुक्यातील निवासी तहसिलदार- सचिन मुंढे यांना ह.भ.प.पुणे जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब हांडे, तालुका अध्यक्ष- गंगारामबुवा डुंबरे, कार्याध्यक्ष- रामदासशेठ देवकर, तालुका सचिव- भाऊसाहेब शिंदे, सहखजिनदार- शिवाजीराव बोडके, सहसचिव- शरदनाना लोहटे, विभाग प्रमुख- रामचंद्र वाघ, राजु जगताप, माऊली कुसुरकर, दुराफेताई यांंच्या उपस्थितीत निवेदन दिले.

Related posts

मुख्य रस्त्याच्या मधून रस्ते काढण्यात आले जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करताना.

अष्टविनायक मित्रमंडळ कोपरखैरणे यांनी गणरायांची जयमल्हार ची प्रतिमा स्थापन केली

jantechasavdhanmaharashtra

वाहुतकीचे उल्लंघन काही दुचाकी चालक करत असल्याने नागरीकांना नाहक त्रास होत आहे!

Leave a Comment