Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

जबरी लॅपटॉप बॅग.. चोरीचा आरोपी रंगेहात पकडले

               प्रतिनिधी (कासिम अली सय्यद)

नवी मुंबई :-वाशी रेल्वे पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 113 /2021 कलम 392 भा द वि मधील तक्रारदार नामे अभिजीत जनार्धन चाबुकस्वार, वय 35 वर्ष, राहणार सेक्टर 36, खारघर, नवी मुंबई हे दिनांक 27/8/2021 रोजी कुर्ला येथून खारघर येथे जाण्यासाठी लोकलच्या सेकंड क्लास डब्यात रॅकवर लॅपटॉपची बॅग ठेवून बाकड्यावर बसून प्रवास करीत असताना सदरची गाडी 8/30 वाजता जुईनगर रेल्वे स्टेशन क्रमांक 03 वर आले असता आरोपी नामे जमीर उल्ला अब्‍दुल रजाक अन्सारी वय 38 वर्ष, रा घाटकोपर, मुंबई याने फिर्यादी यांची लॅपटॉप बॅग उचलून चोरी करत असता फिर्यादी यांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याने तक्रारदारास धक्का मारून लॅपटॉप बॅग जबरीने चोरून घेऊन फलाटावर उतरून पळून जात असताना फिर्यादी हे चोर चोर असे ओरडल्याने तेथे गस्तीवर असलेल्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी श्री एपीआय लाड, Hc 33 87 पाटील, Pc 134 हांडे, pc 14 96 mindad म पो हवा 29 81 म्हात्रे आर पी एफ महिला व आर पी एफ महिला यांनी त्यास मुद्देमालासह रंगेहाथ पकडले असून त्यास आज रोजी रिमांडकामी हजर केले असता माननीय न्यायालयाने त्याला दि 30/08/21 पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मंजूर केली आहे. पुढील तपास व्ही. डी. केसरकर
वरिष्ठ पोलिस निरीक्षक
वाशी रेल्वे पोलीस ठाणे.यांच्या नेतृत्वा खाली होत आहे

Related posts

राज्यात महावितरणा कडून वीज चोरीचे गुन्हे दाखल!! फोल्टी मीटरची तपासणी चालू

jantechasavdhanmaharashtra

पनवेल वाहतूक पोलिसांकडून विशेष जनजागृती मोहीम

jantechasavdhanmaharashtra

मुख्यमंत्री महोदय यांनी ठाणेकरांसाठी नवीन वर्षी जीव गमवण्यासाठी दिले गिफ्ट “डायघर डम्पिंग प्रकल्प” .

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment