Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

अखेर दिघा रेल्वे स्टेशनला अधिकृत नाव मिळाले

 

प्रतिनिधी :- लक्ष्मण पार्टे

अखेर दिघा रेल्वे स्टेशनला अधिकृत नाव मिळाले दिघा गाव रेल्वे स्टेशन अनेक महिन्यापासून तयार असलेले रेल्वे स्टेशनला अधिकृत नाव मिळत नव्हते कधी दिघा कधी दिघे कधी दिघा गाव यामध्ये अधिकृत नाव मिळत नव्हते सतत बदल होत होते तरी अधिकृत नाव मिळण्यासाठी माजी खासदार संजीव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार, रेल्वे प्रशासन यांच्यासमतीने अधिकृत दिघा गाव हे नाव देण्यात आले हे नाव देताच लगेच स्थानिक माजी नगरसेवक श्री जगदीश गवते व माजी नगरसेविका सौ अपर्णा गवते उपस्थित होते तरी आता दिघा गाव वासियांची एकच प्रतिक्षा दिघा गाव स्थानकच्या उद्घाटनाची…?

Related posts

महाराष्ट्रराज्य वारकरी साहित्य परिषद जुन्नरतालुका यांच्या वतीने वारकरी व कलावंत यांना मानधन मिळावे तहसील कार्यालयात निवेदन

jantechasavdhanmaharashtra

*जुन्नरमध्ये दुचाकी चोरी प्रकरणांचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई, दोन आरोपी जेरबंद*

jantechasavdhanmaharashtra

कोपरखैरणेतील हत्या प्रकरणाचा 24 तासात उलगडा

Leave a Comment