Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

वाशी प्लाझा सेक्टर 17 मधील हॉटेल गोल्डन सूट्स तसेच तेरझा लंग वर वाशी पालिकेची धडाकेबाज कारवाई

*नवी मुंबई शहरातील ज्या हॉटेल, बार, पब, हुक्का पार्लर मालकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्याचप्रमाणे मार्जिनल स्पेसचा गैरवापर केला आहे अशा बार, पब, हॉटेल, हुक्का पार्लरवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे……*

*नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली ही धडक कारवाई रात्रभर सुरू राहणार असून या अनुषंगाने वाशी विभागातील सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांच्या उपस्थितीत व नियंत्रणाखाली वाशी प्लाझा सेक्टर 17 मधील हॉटेल गोल्डन सूट्स तसेच तेरझा लंग वर धडाकेबाज कारवाई आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्तात करण्यात आली, अनेक बड्या व्यक्तींनी हस्ताक्षर करण्याचा प्रयत्न केला पण वाशी मधील वार्ड ऑफिसर सहाय्यक आयुक्त सागर मोरे यांनी कोणाच्याही हस्ताक्षेपला भीक न घालता धडाकेबाज कारवाई करून अनाधिकृत असलेलं सर्व  उद्ध्वस्त करून टाकले…….*

Related posts

अपोलोने ब्रेन ट्यूमर रुग्णांसाठी आणले ‘झॅप-एक्स’ तंत्रज्ञान

jantechasavdhanmaharashtra

मुख्य रस्त्याच्या मधून रस्ते काढण्यात आले जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करताना.

यशोमंदिर पतसंस्थेचा 45 वा वर्धापन दिन सर्व शाखेप्रमाणे वाशी शाखेमध्ये ही मोठ्या उत्साहात साजरा

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment