Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

महापे वाहतूक शाखेच्या वतीने नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकी संदर्भात जनजागृती

नवी मुंबई (प्रतिनिधी)

वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी महापे वाहतूक शाखेचा पदभार घेताच नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महापे वाहतूक कर्मचाऱ्यांच्या साह्याने बिजनेस पार्क बस स्टॉप जवळ नोकरदार वर्ग यांना वाहतुकी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले

व आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापे शिळफाटा रोड महापे सर्कल ब्रिज व एल अँड टी ब्रिज शिळफाटा लेनवर पावसामुळे मोठे मोठे खड्डे पडले होते त्यामुळे वाहतूक कोंडी हे मोठ्या प्रमाणात होत होती नागरिकांना होणारा त्रास कमी होण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी स्वतः एम एम आर डी च्या मदतीने खड्डे बुजविण्यात आले यामुळे प्रवाशांनी व वाहतूकदारांनी त्यांचे कौतुक करत आभार व्यक्त केले

तसेच वाहतूकदारांप्रमाणेच विद्यार्थ्यांमध्ये ही वाहतुकीच्या नियमांचे बीज रुजावे व लहानपणापासूनच मुलांना वाहतुकीच्या नियमान संदर्भात ज्ञान असावे यासाठी महानगरपालिकेतील शाळांमध्ये जाऊन शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही वाहतुकी संदर्भात प्रबोधन करण्यात आले

Related posts

महाराष्ट्रराज्य वारकरी साहित्य परिषद जुन्नरतालुका यांच्या वतीने वारकरी व कलावंत यांना मानधन मिळावे तहसील कार्यालयात निवेदन

jantechasavdhanmaharashtra

अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिकेचे* *माहिती महासंचालकांच्या हस्ते प्रकाशन*

jantechasavdhanmaharashtra

आघाडी सरकार पाडण्याचे स्वप्न पाहणा-यांचा स्वप्नभंग निश्चित!!बाळासाहेब थोरात

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment