Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

तळोज्या पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

तळोज्या पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

पनवेल(प्रतिनिधी)
तळोज्या पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत यांची नियुक्ती झाल्यानंतर जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे संपादक राजेंद्र बोडके व कार्यकारी संपादक कुंडलिक काणगुडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व तळोज्या विभागातील समस्या बद्दल विचारले असता त्यांनी माहिती देताना सांगितले की तळोज्या विभागामधील अनाधिकृत पणे चाललेले व्यवसाय चोरी घरफोडी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सर्वच गुन्हेगारांवर अंकुश ठेवून गुन्हेगारीला आळा घालण्याचा काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस हे नागरिकांचे मित्रच असतात नागरिकांनीही जागृत राहून पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे आजूबाजूच्या विभागांमध्ये काही चुकीचा गुन्हा घडत असेल तर नागरिकांची ही नैतिक जबाबदारी आहे पोलिसांना कळविने, पोलीस हे नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात तळोज्या विभागात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम तत्पर असणार आहे तळोज्या विभागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेक गुन्हेगारांना चाप बसणार अशी चर्चा तळोज्या विभागात चालली आहे.

Related posts

अखेर दिघा रेल्वे स्टेशनला अधिकृत नाव मिळाले

*उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल : “देशाला आज पंतप्रधानाची गरज आहे, फक्त भाजपाच्या नाही”*

*मालमत्ता करावरील २०० टक्के व्याजदर शास्ती कमी करण्याची मागणी; थकीत वसुलीसाठी अभय योजना राबविण्याचा प्रस्ताव*

Leave a Comment