Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हाब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयशहर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना संलग्न मराठी कामगार सेनेची नवी मुंबई कार्यकारणी जाहीर

नवी मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना संलग्न मराठी कामगार सेनेची नवी मुंबई कार्यकारणी मंगळवारी सायंकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई मध्यवर्ती कार्यालयात जाहीर करण्यात आली
नवी मुंबई शहर कामगार संघटक म्हणून अक्षय भोसले यांची तर सुर्यकांत गोडसे,मयूर चव्हाण ,दिनकर पागिरे, ईरेशा महागाव यांची उपशहर कामगार संघटक पदी नियुक्ती करण्यात आली बाबासाहेब (नाना) भुयेकर व आशिष चोरगे यांची बेलापूर आणि ऐरोली सचिवपदी नियुक्ती करण्यात आली
यावेळी नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे मराठी कामगार सेना अध्यक्ष महेश जाधव उपाध्यक्ष राजकुमार पाटील मनसे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष प्रसाद घोरपडे शहर सचिव विलास घोणे सचिन कदम विध्यार्थी सेना शहर अध्यक्ष संदेश डोंगरे महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कामगार कर्मचारी सेना अध्यक्ष आप्पासाहेब कोठूळे रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर विद्यार्थी सेना शहर सचिव सुमित जाधव शाखा अध्यक्ष मयूर कारंडे संकेत बोडके मनसैनिक श्रीकांत माने यांची प्रमुख उपस्थिती होती

Related posts

निवडणूक कितीही लांबवा …..पालिकेवर भाजपचाच झेंडा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

jantechasavdhanmaharashtra

शिवछत्रपती को ऑप. पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

jantechasavdhanmaharashtra

घणसोली विभागात विविध ठिकाणी अतिक्रमणाचा सुळसुळाट कुंपणच शेत खात असेल!.. तर कारवाई कोण करणार? संतप्त नागरिकांचा सवाल!.

Leave a Comment