Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हाब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

मा.आमदार संदीप नाईक यांच्या वाढ दिवसा निम्मित रबाळे येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्यांचे वाटप

*माजीआमदार संदीप नाईक यांच्या वाढ दिवसा निम्मित रबाळे येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्यांचे वाटप*

नवी मुंबई, प्रतिनिधी
माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढनिवसा निम्मित माजी नगरसेविका सौ. रंजनाताई सोनावणेआणी माजी नगरसेविका डॉ. गौतमी सोनावणे यांच्या वतीने आदिवासी पाड्यातील रहिवाशांना अन्नधान्याचे आणि कपड्याचे वाटप करण्यात आले.यावेळी स्नेह भोजनाचा कार्यक्रम रबाळे येथील बिरसा मुंडा उद्यानात पार पडला.
माजी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले सुधाकर सोनावणे यांच्या वतीने दर वर्षी वाढदिवसा निम्मित समाज उपयोगी गोष्टीचा वाटप केला जातो आणि याही वर्षी संदीप नाईक यांच्या वाढ दिवसाचे औचित्य साधून गोर गरीब जनतेच्या मूलभूत गरजेच्या वेळी त्यांना मदत करून नेत्यांचे , विचार जनसामन्यांन पर्यन्त पोहचविणे असे प्रतिपादन सुधाकर सोनावणे यांनी केले.समाज्या साठी नेहमीच कार्यक्षम असणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे कोणावरही कुठलाही प्रसंग येउद्या आमचे मामा नेहमी तत्पर मदत करतात आणि आमच्या अडचणीच्या वेळी धावून येतात असे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

Related posts

पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी समन्वयाने काम करणार प्रमोद डोईफोडे आणि वसंत मुंडे यांचा निर्णय

jantechasavdhanmaharashtra

*वाशी वाहतूक पोलिसांची विशेष मोहीम; नियमभंगावर कडक कारवाई करत रस्ते सुरक्षेला प्राधान्य*

jantechasavdhanmaharashtra

एक हात मदतीचा* *अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुकामधी बेलापूर गावचे युवक आणि या कोरोना काळातील कोविड योद्धे श्री किसन पंढरीनाथ भोईटे,यांना कोरोना पॉझिटिव्ह मुळे प्राव्हेट हॉस्पिटल मध्ये एडमीट केले आहे त्यांची परिस्थिती एकदम हलाकीची असल्यामुळे त्यांना मदतीची गरज आहे आपली एक मदत त्यांचे कुटुंब सावरू शकते*

Leave a Comment