Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमदेशब्रेकिंग न्यूज

*कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी*

*कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी*

 

आज कोपरखैरणे वाहतूक शाखेच्या हद्दीत Hc कदम व Pc दंडगुले हे वाहतूक नियमन करीत असताना एक संशयित रिक्षा दिसल्याने तिला थांबण्यासाठी इशारा केला परंतु तो रिक्षा चालक रिक्षा घेऊन पळून गेला त्यामुळे त्या रिक्षा चालकांवर संशय अधिक बळवल्याने रिक्षाचा ऐरोली पर्यंत पाठलाग करून त्याचे लायसन्स आणि कागदपत्र याची मागणी केली असता त्याच्याकडे दोन्हीही उपलब्ध नव्हते या गोष्टीची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास भिंगारदिवे यांना कळवले असता त्यांनी ताबडतोब चौकशी करून पुढील कारवाई करण्यास चे आदेश दिले सबंधित कोपरखैरणे वाहतूक कर्मचाऱ्यांनी अधिक चौकशी दरम्यान सदरची रिक्षा ही कापूरबावडी पोलीस ठाणे हद्दीची असल्याचे समजले, त्या रिक्षावर ठाणे शहर येथे चोरीचा गुन्हा दाखल असल्याबाबत माहिती समजली त्यानंतर तात्काळ कापूरबावडी पोलीस स्टेशनची संपर्क करून खात्री केली व त्यांचा पोलीस स्टाफ बोलावून सदरची रिक्षा व आरोपी यांना दोघांनाही कापूरबावडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

कोपरखैरणे विभागातील रिक्षा चालकांनी कोपरखैरणे वाहतूक पोलिसांचे आभार व्यक्त करत कौतुक केले

Related posts

*लग्न समारंभातील दागिन्यांची चोरी उघडकीस; 07 लाख 53 हजारांचा मुद्देमाल हस्तगत*

jantechasavdhanmaharashtra

मा.आमदार नरेंद्र पाटील यांनी आपले जीवन प्रवास माथाडीसाठी वाहून घेतले! माथाडी कामगार

पेट्रोल-डिझेलचे दर अर्ध्यावर शक्यता ? मोदी सरकार दोन दिवसात मोठा ‘धमाका’ करण्याच्या तयारीत

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment