Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई च्या 16 व्या अधिवेशनाचे निमंत्रण मंत्री महोदय यांना देताना संपर्क प्रमुख नितीन जाधव

महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे मंञालय मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी मंञालयात विविध मंञ्यासोबत संवाद साधत पञकार संघाच्या 28 डिसेंबर रोजी ठाणे येथे होणाऱ्या अधिवेशनाचे निमंत्रण पञ दिले .

दि.14/12/2021
महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाचे 16 वे राज्य स्तरीय अधिवेशन ठाणे येथिल गडकरी रंगायतन येथे संपन्न होणार आहे.या अधिवेशनाला विशेषउपस्थिती म्हणून काही मंञ्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या वेळी मंञालयीन मुख्य संपर्क प्रमुख नितीन जाधव यांनी गृहामंञी दिलीप वळसे पाटील ,कृषीमंञी दादाजी भुसे ,अन्न व नागारीपुरवठा मंञी छगन भुजबळ तसेच अल्पसंख्यांक ,कौशल्य व उद्योजकता मंञी नवाब मलीक यांची मंञी कार्यालयात भेट घेतली व अधिवेशनाचे निमंत्रण पञ दिले. या भेटी दरम्यान मंत्री महोदयांनी पञकार संघाच्या कार्या संदर्भात दिलखुलास चर्चा केली व अधिवेशनाला मनापासून शुभेच्छा दिल्या.

Related posts

*पालघर जिल्ह्यातील बालकांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य व पाणी पुरवठाप्रथम प्राधान्य देण्यात यावे वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक*

वाशी वाहतूक शाखेची प्रभावी मोहीम — २७९ प्रकरणे न्यायालयात, दंडाची मोठी वसुली; धोकादायक स्टंट करणार्‍यांवरही कडक कारवाई

jantechasavdhanmaharashtra

देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत माथाडी भवन येथे कोरोना लसीकरण शिबिराचे उदघाटन केले

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment