Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

वडज गावामध्ये नवजवान गणेशोस्तव मंडळाची शिवजयंती उत्साहात साजरी


दशरथ चव्हाण

जुन्नर – पुणे जिल्हा जुन्नर तालुक्यातील शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या वडज गावातील नवजवान गणेशोस्तव मंडळ सुभाषवाडी वडज आयोजित शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
पुणेजिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्याच्या पायथ्याशी वडज नावाचे छोटेसे खेडे गाव आहे या गावामध्ये १९७२ पासून शिवजयंती साजरी केली जाते या वर्षी देखील सालाबादप्रमाणे प्रमाणे मोठ्या उत्साहात शिवजयंती आयोजन केले गेले वडज हे गाव शिवनेरी किल्याच्या पायथ्याशी असल्याने शिवनेरी किल्यावर जाण्यासाठी वडज गावातुन जावे लागते व शिवजयंती निमित्त येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून हे मंडळ मनोभावे येणाऱ्या भाविकांना नाष्टा, भोजन, मसाले दुधाची तसेच पाण्याची वाटप केले. तसेच सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीची मिरवणूक काढून स्थापन करण्यात आली तसेच लहान मुलांच्या वक्तृत्व स्पर्धा भरविण्यात आली त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शिवजयंती कार्यक्रमाच्या शुभप्रसंगी स्थानिक


मान्यवर- दीलीपशेठ भिकाजी चव्हाण, तानाजीशेठ दगडू चव्हाण, आदिनाथशेठ ज्ञानेश्वर चव्हाण, अजितभाऊ देविदास चव्हाण, विवेकशेठ रामदास शेठ चव्हाण, ॲड. उल्हाससाहेब धोंडिबा चव्हाण, बबन लक्ष्मण चव्हाण, विलासनाना चव्हाण, रोहीदास नाना चव्हाण, सचिनभाऊ ब. चव्हाण, सुभाषभाऊ सि. चव्हाण, अतुलभाऊ ग. चव्हाण, अशिषभाऊ वि. चव्हाण, सोण्याभाऊ नि. चव्हाण, ॲड. सुदर्शनभाऊ पारखे, मयूरभाऊ भगत, नितीनभाऊ चव्हाण, दिपकभाऊ चव्हाण, संकेत भाऊ चव्हाण, बंटीभाऊ चव्हाण, गोपीनाथ भाऊ चव्हाण, गोरक्ष भाऊ चव्हाण, स्वप्नील भाऊ चव्हाण, अभिषेक भाऊ चव्हाण, अशोकभाऊ चव्हाण, राहुल भाऊ चव्हाण, विशाल भाऊ चव्हाण, पांडा चव्हाण, सुजल चव्हाण, कुणाल डोळस, किरण भाऊ चव्हाण, निखिल भाऊ चव्हाण, बबलू भाऊ चव्हाण, रोहित भाऊ चव्हाण,
दिलीप भाऊ चव्हाण, सागरभाऊ गाडेकर, अमित भाऊ चव्हाण, किशोर भाऊ चव्हाण तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts

*कोपरखैरणे पोलीस ठाण्यांतर्फे सायबर सुरक्षा जनजागृती उपक्रम राबविण्यात आला*

jantechasavdhanmaharashtra

*कोपरखैरणेतील महिलेचा खून; पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल*

jantechasavdhanmaharashtra

32 वर्षानंतर भाजपचा किल्ला ढासळला; कसब्यातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा ऐतिहासिक विजय

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment