Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूज

*बेलापूर विभागात प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई*

*बेलापूर विभागात प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई*

नवी मुंबई (प्रतिनिधी)
दिनांक 05/11/2024 रोजी बेलापूर विभागा मध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2024 च्या अनुषंगाने आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार अतिरिक्त आयुक्त श्री सुनील पवार उप आयुक्त श्री सोमनाथ पोटरे (परी मंडळ 1), उप आयुक्त डॉ अजय गडदे ( घनकचरा व्यवस्थापन), सहाय्यक आयुक्त डॉ.श्रीकांत तोडकर स्वच्छता अधिकारी सूर्यकांत म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभाग मयुरेश पवार ,यांच्या बेलापूर विभाग कार्यक्षेत्रात प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर करणाऱ्या 15 व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून.एकूण दंडात्मक शुल्क रुपये 1,20,000/- वसूल करण्यात आले. सदर मोहीम अतिक्रमण विभाग बेलापूर व घनकचरा व्यवस्थापन विभाग यांनी संयुक्तरित्या राबविली.आहे
आणि या पुढेही अशीच कडक कारवाई चालू राहील 

Related posts

राजा का पुत्र ही राजा होता है

jantechasavdhanmaharashtra

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने विश्वासराव आरोटे सन्मानित . 

*नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालया’तर्फे रस्ता सुरक्षा विषयक उपक्रमांचे आयोजन*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment