Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

म.रा.मराठी पत्रकार संघ सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांना दिल्ली येथील कार्यक्रमात डॉक्टरेट पदवी बहाल

*म.रा.मराठी पत्रकार संघ सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांना दिल्ली येथील कार्यक्रमात डॉक्टरेट पदवी बहाल*

नवी मुंबई (प्रतिनिधी)
पत्रकारांच्या हक्कासाठी नेहमी अहोरात्र लढा देणारे व ग्रामीण भागातील पत्रकारांची ढाल बनून त्यांच्या माघे खमबीरपणे उभे राहणारे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या कार्याची दखल घेत त्यांना दिली येथे international human rights ambassador international Peace corps association यांनी आज दि. 14/8/ 2022 दिल्ली येथील झालेल्या कार्यक्रमात डॉक्टरेट पदवी देऊन गौरवण्यात आले
ही महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे राज्य भरातून सर्व संघटने तर्फे त्यांचे कौतुक करून अभिनंदन केले जात आहे
कोकण विभागा तर्फे व सवाल महाराष्ट्र TV न्यूज ,तसेच जनतेचा सावधान महाराष्ट्र व महाराष्ट्र गुन्हे तपास तर्फे विश्वासराव आरोटे यांचे हार्दिक अभिनंद आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा मुख्य संपादक व कोकण विभागीय कार्याध्यक्ष राजेंद्र बोडके व महाराष्ट्र गुन्हे तपास , मुख्य संपादक व सवाल महाराष्ट्र TV न्यूज संपादक – सुभाष जाधव
सवाल महाराष्ट्र TV न्यूज व सावधान महाराष्ट्र- उपसंपादक कुंडलिक कानगुडे
,महाराष्ट्र क्राईम न्यूजचे उपसंपादक वामन चव्हाण, जेष्ठ पत्रकार सुनील गायकवाड

शिवछत्रपती को क्रेडिट सो लि अध्यक्ष -मारुती कोंडे,उपाध्यक्ष दिनकर गायकर
नवी मुंबई पत्रकार संघाचे सक्रिय कार्यकर्ते – सुनील गुंजाळ ,प्रमोद माने अशोक काळे ,दिलीप म्हात्रे संतोष म्हात्रे ,संदीप सलते,विक्रम शिंदे, सुनील पार्टे, खंडूशेठ घुले, , विलास आरोटे, दत्ता हांडे, अनेक कार्यकर्ते व समाज सेवकांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले

Related posts

कोपरखैरणे मध्ये पाणी टंचाई…..नागरिक त्रस्त ; भाजपचे मा.नगसेवक व समाजसेवक आक्रमक

jantechasavdhanmaharashtra

उपप्रादेशिक कार्यालय नवी मुंबई तर्फे वाहन चालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन

jantechasavdhanmaharashtra

*म्हसवंडी गावातील दोन सुपुत्रांचा विशेष सन्मान ! – नवी मुंबई मा सभागृह नेते, रवींद्र इथापे यांच्या प्रमुख उपस्थितीत*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment