Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयव्हिडीओ

माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसा निम्मित नवी मुंबई मधील भाजप कार्यकर्त्यांनी लोकनेते गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली 8 ते 10 ट्रक अतिआवश्यक वस्तू कोकणा मध्ये रवाना

नवी मुंबई (प्रतिनिधी) माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसा निम्मित नवी मुंबई मधील भाजप कार्यकर्त्यांना संदीप नाईक यांनी आव्हान केले होते की माझा वाढ दिवसाला कोणत्याही कार्यकर्त्यांनी होल्डर पोस्टर किंवा अनावश्यक खर्च न करता महाराष्ट्रा मध्ये अतिवृष्टी पावसामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाले  त्यांना आवश्यक असलेले सामान देऊन एक हात मदतीचा असा निर्धार केला होता त्या नंतर लोकनेते आमदार- गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली 8 ते 10 ट्रक अतिआवश्यक वस्तू जमा झाल्या आणि दिनांक 1 ऑगस्ट रोजी कोकणा मध्ये रवाना झाले या वेळी माजी खासदार- संजीव नाईक, माजी आमदार- संदीप नाईक ,मा सागर नाईक, मा नगरसेवक -अनंत सुतार ,वैशाली नाईक, व भाजपचे अनेक माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते ,संदीप नाईक यांच्या हस्ते नारळ वाढून लोकनेते गणेश नाईक व सर्व कार्यकर्त्यांनी झेंडे दाखवून गाड्या रवाना झाल्या.

Related posts

ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हेरवाडे ह्यांची अधिकारशाही

jantechasavdhanmaharashtra

आळेफाटा पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

jantechasavdhanmaharashtra

संतोस शेळके ने मारली गगन भरारी!सलग तिन वेळा महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत झाला उत्तीर्ण

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment