Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज

Category : शहर

जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने दिल्ली येथे तिरंगा वाटप*

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने काल *”स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” निमित्त “घरो घरी तिरंगा...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजराजकीयशहर

म.रा. मराठी पत्रकार संघ कोकण विभागाच्या वतीने नवी मुंबई येथे तिरंगा वाटप

jantechasavdhanmaharashtra
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र आणि राज्य स्तरावर प्रत्येक भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचा उजागर व्हावा या उद्देशाने सकारात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याच अनुषंगाने महाराष्ट्र...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

पारिजात को-ऑफ.क्रेडिट सोसायटी लि.चे 25 वी वार्षिक सर्वसाधर सभा सम्पन्न

jantechasavdhanmaharashtra
पारिजात को-ऑफ.क्रेडिट सोसायटी लि.चे 25 वी वार्षिक सर्वसाधर सभा व सभासद प्रशिक्षण कार्यक्रम सम्पन्न *पारिजात को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड नवीमुंबई संस्थेची २५ वी वार्षिक सभा*...
जिल्हाब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

2022:नवी मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत जाहीर! 50% जागा महिलांसाठी आरक्षित

2022 :नवी मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत जाहीर! 50% जागा महिलांसाठी आरक्षित नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत निघाली. सर्वच इच्छुक उमेदवारांचे लक्ष या आरक्षणाच्या...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली चार विभागीय अधिवेशने यशस्वी

वृत्तपत्रांचे अर्थकारण, पत्रकारांच्या समस्यावर ‘जागर’ प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली चार विभागीय अधिवेशने यशस्वी औरंगाबाद(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी राज्यात विभागवार अधिवेशन...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

वृत्तपत्र उद्योग आणि पत्रकारिता हे आधुनिक युगातील सर्वात मोठे आव्हान : विलासराव मुत्तेमवार

  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या विदर्भस्तरीय द्वितीय सत्राचा समारोप झाला नागपूर. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, 24 एप्रिल रोजी विदर्भ...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने विश्वासराव आरोटे सन्मानित . 

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने विश्वासराव आरोटे सन्मानित .  अहमदनगर प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळ यांचे राज्य स्तरीय 49 वे अधिवेशनात यावर्षीचा राज्य...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

वृत्तपत्र खरेदी करणार्‍या करदात्यांना सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू

वृत्तपत्र खरेदी करणार्‍या करदात्यांना सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांना ग्वाही बीड(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या मागणीवरुन...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

जनतेच्या सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राच्या बातमीची दखल ! म्हसवंडीतील जीवघेणा प्रवास थांबण्याचीअपेक्षा.

jantechasavdhanmaharashtra
संगमनेर प्रतिनिधी सतीश फापाळे संगमनेर तालुक्यातील म्हसवंडी ते आंबी दरम्यान, ज्या पुलाचे खडे आरपार झाले होते व शाळकरी मुलांना खड्यात पडून दुखापत झाली होती ....
जिल्हाब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

जांभळे गावच्या दोन जिवलग मित्रांचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू.

प्रतिनिधी सतीश फापाळे   बदगी_ खामुंडी घाटात अपघात गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात. गाडी अडीचशे फूट खोल दरीत कोसळली. बदगी_खामुंडी घाटातील रस्त्याला संरक्षण भिंत बांधण्याची ग्रामस्थांची...