जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्रा तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाव्हायरस महामारीच्या संकट काळात ज्यांनी कर्तव्यनिष्ठ राहून आपल्या जिवाची पर्वा न करता समाजासाठी काम करत असलेले प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्वांचा सन्मान करण्याची संकल्पना वृत्तपत्राच्या माध्यमातून योजिले आहे या अनुशंगाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील सामाजिक व प्रशासकीय अधिकारी कोव्हिड योद्धांचा सन्मान जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक -राजेंद्र बोडके यांच्या हस्ते करण्यात आला.
डॉ शशिकांत मंगरूळे-उपविभागीय अधिकारी तथा दंडाअधिकारी संगमनेर
अमोल निकम -तहसीलदार तथा दंडाधिकारी संगमनेर
राहुल मदने-उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर
सुनिल पाटील- पोलिस निरीक्षक (घारगाव)
धीरज राऊत -पोलिस उप निरीक्षक आणि टीम (घारगाव)
संतोष शेळके – ग्रामपंचायत सदस्य संगमनेर ( बोटा गट )
रवींद्र हिरवे – तलाठी ( बोटा गट )
राजेंद्र लाहोटी- ग्रामसेवक

भाऊसाहेब भागवत- पशु वैद्यकीय अधिकारी (बोटा गट)
प्राथमिक आरोग्य केंद्र (बोटा गट)
सौ सुरेखा इथापे- सरपंच (म्हसवंडी) सोबत शिवाजी बोडके चेअरमन वि वि का सोसायटी
मंगेश बोडके – उपसरपंच (म्हसवंडी)


ग्राम पंचायत बोटा

