थोर समाजसेवक व जांभळेगावचे आधारस्तंभ स्व.तबाजीदादा गवांदे यांचे सामाजिक क्षेत्रात मोलाचे योगदान
*जांभळेगावचे आधारस्तंभ स्व.तबाजीदादा गवांदे* १९८० ते १९९० अशी १०वर्षे जांभळे गावचे सरपंच व जांभळे विविध कार्य सोसायटीचे चेअरमन अशा पदांवर राहून जांभळे गावची सेवा केलेले...

