Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

राष्ट्रवादीचे आमदार.निलेश लंके यांची कार्याध्यक्ष आकाश कोंढाळकर यांनी घेतली भेट*

 

नवी मुंबई-:(प्रतिनिधी) पारनेर तालुक्याचे आमदार मा.श्री.निलेशजी लंके यांची आकाश कोंढाळकर कार्याध्यक्ष,राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पार्टी,कोपरखैरणे,नवी मुंबई यांनी तसेच त्यांच्या सहकार्यानी पारनेर तालुक्यामध्ये त्याच्या घरी जाऊन भेट घेतली ,केलेल्या कामाचा अहवाल दाखविला.व आमदारांनी मोलाचे मार्गदर्शन व कौतुक केले व पुढे बोलताना ते म्हणाले,सामान्य माणसाच्या अडी अडचणी सोडवण्यााठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचा व स्वतःचा स्वतःवर संयम असन तितकेच महत्वाचे आहे. भविष्यात कोपरखैरणे येथे येऊन मीटिंग घेऊ,तुम्हीं युवक चांगल काम करत आहात,त्याचा मला आनंद आहे,मी तुमच्या पाठीशी कायम राहील,असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला….
आपल्या कामातून आपली ओळख करत चला,बाकी काही करण्याची गरच नाही,आणि खांद्यावर हात ठेवून तुमच्या काम तुम्हाला तुमच्या यशापर्यंत घेऊन जाईल असे या वेळी बोलताना ते म्हणाले..
तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.यावेळी माऊली बर्वे,पठारे मॅडम,राहुल यादव,तानाजी शिरावले उपस्थित होते…
आमदार निलेश लंके यांनी संपुर्ण युवक कमिटीचे भरपूर कौतुक देखिल केले…!!!लवकरच पद्मभूषण आण्णासाहेब हजारे यांची भेट घेणार असल्याचे राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष आकाश कोंढाळकर यांनी सांगितले

Related posts

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई

jantechasavdhanmaharashtra

कोपरखैरणे पोलिसांची जलद कारवाई : मोबाईल स्नॅचिंग प्रकरणातील सराईत गुन्हेगारास अटक; २४ तासांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल

jantechasavdhanmaharashtra

अवैध / अनधिकृत होर्डिंग्सवर कारवाईचे आयुक्तांचे आदेश

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment