Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

*कोपरखैरणे पोलिसांची पुन्हा एकदा दमदार कामगिरी! चोरी व गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना परत*

*कोपरखैरणे पोलिसांची पुन्हा एकदा दमदार कामगिरी! चोरी व गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना परत*

नवी मुंबई(प्रतिनिधी)
कोपरखैरणे पोलीस स्टेशन चा चार्ज घेतल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी अनेक गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या त्यामध्ये ड्रग्स, घरफोडी, चोरी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेक गुन्हेगारांना जेरबंद केले याच अनुषंगाने त्यांच्या पथकाने
कोपरखैरणे पोलीस स्टेशनच्या
हद्दीतून चोरी व गहाळ झालेल्या मोबाईल फोनचा CEIR Portal चे मदतीने तांत्रिक तपास करून अहोरात्र मेहनत घेऊन त्याचा पाठपुरावा करून पो. शि./12094 राहुल मोरे यांनी भारतातील विविध राज्यातून एकूण 31 मोबाईल फोन अंदाजे रू. 7,50,000/- किंमतीचे हस्तगत केलेले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मोबाईल फोनमध्ये 1.40 lakh प्रतेकी असे
*3 ~ i Phone** चा समावेश आहे.यापैकी एक i PHONE दुबई येथून दिल्ली येथील एका व्यक्तीला विक्री केलेला होता, तो
i Phone देखील हस्तगत करण्यात आलेला आहे. तक्रारदार यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे मोबाईल फोन परत करण्यात आले. असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी माहिती दिली व मोबाईल परत मिळालेल्या नागरिकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोपरखैरणे औदुंबर पाटील व त्यांच्या संपूर्ण पथकाचे मनापासून कौतुक करत आभार व्यक्त केले

Related posts

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांकडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर मोठी कारवाई

महाराष्ट्रराज्य वारकरी साहित्य परिषद जुन्नरतालुका यांच्या वतीने वारकरी व कलावंत यांना मानधन मिळावे तहसील कार्यालयात निवेदन

jantechasavdhanmaharashtra

पत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment