Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज

Category : देश

जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र / उपकेंद्राची सुविधा !! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आवाहन

jantechasavdhanmaharashtra
*दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र उपकेंद्राची सुविधा, विद्यार्थ्यांनी परीक्षांना आत्मविश्वासाने सामोरे जावे !! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आवाहन ! मुंबई, (विक्रम शिंदे) –...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

पालघरवासीयांवर निर्बंध कायम राहणार; ‘हे’ आहे

, पालघरवासीयांवर निर्बंध कायम राहणार; ‘हे’ आहे कारण लसीकरण मोहिमेत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात ठाणे जिल्हा कोकण विभागात आघाडीवर होता. तर, पालघर आणि रायगड जिल्ह्याचे...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयशहर

मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार…

jantechasavdhanmaharashtra
  मुंबई (प्रतिनिधी)- बृहन्मुंबई महानगरपालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यासाठी मुंबई महानगरपालिका अधिनियमात सुधारणा करण्यास झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते....
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

जाचकवाडी ग्रामस्थांनी लोकसहभागातून साकारली डिजिटल शाळा

jantechasavdhanmaharashtra
  सतीश फापाळे संगमनेर(प्रतिनिधी)   जाचकवाडीत जिल्हा परीषद शाळेचा लोकसहभागातून कायापालट. अकोले तालुक्यातील शेवटचे टोक ओळख असलेले पठारावरील ग्रामीण भागात सर्वसाधारण १५०० ते १६०० लोकसंख्येचे...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

ऐरोलीचे राजमाता जिजाऊ रुग्णालय बनले स्वावलंबी!.आमदार गणेश नाईक यांनी दिला १ कोटीचा निधी

jantechasavdhanmaharashtra
  नवी मुंबई, (प्रतिनिधी) ऐरोली सेक्टर तीन येथील नवी मुंबई पालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन आमदार गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. ऐरोली, दिघा,...
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

घारगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ भारतीय डाक ऑफिस फोडत तिजोरी लंपास नांदुर खंदरमाळ परिसरात पाच घरे फोडली.

jantechasavdhanmaharashtra
                  प्रतिनिधि सतीश फापाळे संगमनेर संगमनेर तालुक्यातील पठार भागात घारगाव परिसरात बुधवार दि.१२ जानेवारी रोजी पहाटे घारगाव...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा,

बेरोजगार तरुणांसाठी भव्य रोजगार मेळावा,अनेक तरुण तरुणींना नोकरीची सुवर्णसंधी, राजे प्रतिष्ठान कामगार सेना व मॅजिक बस इंडिया फाउंडेशनच्या वतीने आयोजन आयोजक–श्री योगेश महाजन नवी मुंबई...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयशहर

माजी आ.वैभवराव पिचड कोरोना पॅाझिटीव्ह !! उपचारासाठी मुंबई कडे रवाना..

jantechasavdhanmaharashtra
  माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी तातडीने आपली ही तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अकोले,(प्रतिनिधी),– अकोले तालुक्याचे माजी आमदार व भाजपाचे अनुसूचित जाती जमातीचे राष्ट्रीय...
क्रीडाजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

जुन्नरच्या कन्येचा अटकेपार झेंडा!

jantechasavdhanmaharashtra
(                 ( जुन्नर प्रतिनिधी) दशरथ चव्हाण जुन्नरच्या कन्येचा अटकेपार झेंडा! नेपाळ येथे रस्सीखेच स्पर्धेत सुवर्णपदकावर कोरले नाव ————-...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयशहर

मालमत्ताकर माफीचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करा!!. लोकनेते आमदार गणेश नाईक यांची राज्य शासनाकडे मागणी

jantechasavdhanmaharashtra
  नवी मुंबई प्रतिनिधी लोकनेते आमदार गणेश नाईक यांच्या सूचनेनुसार नवी मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पाचशे 500 चौरस फूट क्षेत्रफळापर्यंत मालमत्ता करमाफी आणि मालमत्ता कर...