Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने विश्वासराव आरोटे सन्मानित . 

राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने विश्वासराव आरोटे सन्मानित . 

अहमदनगर प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना महामंडळ यांचे राज्य स्तरीय 49 वे अधिवेशनात यावर्षीचा राज्य स्तरीय.उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार नुकताच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे . सौभाग्यवती परीघाताई आरोटे.कन्या सोनेरी आरोटे यांना प्रदान करण्यात आला .
यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉक्टर सुधीर तांबे,आमदार विक्रम काळे आमदार जयंत असगावकर ,विजय बोरसे, महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने, मोरेश्वर वासेकर,शिवाजी खांडेकर गोवर्धन पांडुळे, जिल्हाध्यक्ष भीमाशंकर तोरमल, सचिव भानुदास दळवी ,भाऊसाहेब थोटे प्रसन्न कोतुळकर विनोद गोरे ,पद्माकर गोसावी ,अर्जुन वाळके, किशोर मुथा, मोहन भोसले ,मुस्ताक शेतसंदी, इम्रान मुल्ला आदीच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

 

Related posts

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शिर्डी येथे पदाधिकारी अधिवेशन संपन्न

jantechasavdhanmaharashtra

अनाधिकृत वाहन पार्किंग, करून रस्ता जाम केल्यास होणार कडक कारवाई !!पोलिस निरीक्षक विमल बिडवे..

jantechasavdhanmaharashtra

*घणसोलीत घरात घुसून जबरी चोरी व चाकू हल्ल्याचा गुन्हा 48 तासांत रबाळे पोलिसांनी केला उघड*

Leave a Comment