अवजड वाहतूक उद्यापासून बंद?; ठाणे-नवी मुंबईतील निर्बंधांचा व्यवसायाला फटका
ठाणे : महाराष्ट्र आणि मुंबईतील महत्त्वाचे साठवणूक केंद्र असलेल्या भिवंडी येथील गोदाम केंद्राच्या दिशेने अवजड मालवाहतूकदारांना दिवसभर ये-जा करण्यास बंदी घालण्यात आल्याने उरण येथील जवाहरलाल...

