माजी आ.वैभवराव पिचड कोरोना पॅाझिटीव्ह !! उपचारासाठी मुंबई कडे रवाना..
माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तीनी तातडीने आपली ही तपासणी करून आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी अकोले,(प्रतिनिधी),– अकोले तालुक्याचे माजी आमदार व भाजपाचे अनुसूचित जाती जमातीचे राष्ट्रीय...

