महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे शिर्डी येथे पदाधिकारी अधिवेशन संपन्न
संघटनेतील पदाला न्याय देण्यासाठी आपल्या क्षमतांचा वापर करा-वसंत मुंडे पत्रकारांच्या दुःखात राज्य पत्रकार संघ कायम मदतीला-विश्वास आरोटे शिर्डी येथे पदाधिकारी अधिवेशन संपन्न शिर्डी/अहमदनगर(प्रतिनिधी)-संघटनेत जबाबदारी स्वीकारलेल्या...

