*अनाधिकृत व मार्जिंग स्पेस वापरणाऱ्या व्यवसाईकांवरती तुर्भे वार्डची मोठी कारवाई*
अनाधिकृत व मार्जिंग स्पेस वापरणाऱ्या व्यवसाईकांवरती तुर्भे वार्डची मोठी कारवाई कारवाई दरम्यान तुर्भे विभागातील जीवघेणा अनाधिकृत व्यवसाईकांवर सहाय्यक आयुक्त प्रभोधन मवाडे यांची ठोस कारवाई...

