Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

*अनाधिकृत व मार्जिंग स्पेस  वापरणाऱ्या  व्यवसाईकांवरती तुर्भे वार्डची मोठी कारवाई*

अनाधिकृत व मार्जिंग स्पेस  वापरणाऱ्या  व्यवसाईकांवरती तुर्भे वार्डची मोठी कारवाई 

 

कारवाई दरम्यान

तुर्भे विभागातील  जीवघेणा अनाधिकृत व्यवसाईकांवर सहाय्यक आयुक्त प्रभोधन मवाडे यांची ठोस कारवाई

कारवाई अगोदर

नवी मुंबई (प्रतिनिधी)

तुर्भे वार्ड येथे सहाय्यक आयुक्त  प्रबोधन मवाडे यांची नियुक्ती होताच त्यांनी दोन दिवसांमध्ये अनेक ठिकाणी मार्जिन स्पेस चा अनाधिकृत पणे वापर करणाऱ्यां व्यवसाईकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करून स्थानिक नागरिकांना होणारा त्रास हा कमी केला आहे कारण मार्जिन स्पेस चा अनाधिकृत व्यवसायासाठी वापर केल्यामुळे

रस्तावरतीच 2 ते 3 लाईनमध्ये गाड्या पार्क केल्या जातात व 1 ते 2 तास पूर्ण ट्रॉफीक जांब होते कारण तिथे apmc मार्केट असल्यामुळे भाजी ,फ्रुट ,मसालाचे महाराष्ट्राचे होलसेल मार्केट असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे आणि त्या मध्ये हे अनाधिकृत व्यवसायिकांन मुळे अनेक वेळा या संदर्भात वृत्तपत्रांमध्ये सोशल मीडियामध्ये वारंवार बातम्या येत होत्या व स्थानिक नागरिकांनीही तक्रारी केल्या होत्या पण ठोस अशी कारवाई झाली नाही अशी चर्चा आहे

कारवाई नंतर

त्यामुळे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉक्टर राहुल गेठे यांच्या आदेशाने नवी मुंबई मध्ये अनेक ठिकाणी अशा अनाधिकृतपणे व्यवसायांना चाप बसला व  आता  सहाय्यक आयुक्त प्रबोधन मवाडे यांची नियुक्ती झाल्यानंतर जनतेच्या मनातली कारवाई त्यांनी करून संपूर्ण तुर्भे परिसर हा मार्जिन स्पेस व अनाधिकृत असणाऱ्या सर्वच गोष्टी वर ते कडक कारवाई करतील असा विश्वास संपूर्ण तुर्भे वासियांना आला आहे मर्चंट मार्केट हे अनेक वर्षांपासून पार्किंग झोन मध्ये मोठ्या प्रमाणात अनाधुकृतपणे मार्जिन पेजचा वापर करून व्यवसाय चालू होते हे सर्वच व्यवसाय सहाय्यक आयुक्त  प्रबोधन मवाडे यांच्या मार्गदर्शनावाखाली अतिक्रमण विभागाचे अमित पवार , अधीक्षक वसुली अधिकारी हेमचंद्र पाटील व पालिका कर्मचारी ,पोलीस बंदोबस्तात उध्वस्त केले आहे

कारवाई नंतर

आणि या व्यवसायिकांनाही तंबी दिली आहे यापुढे असे अनाधिकृतपणे वापर करणाऱ्या व्यवसायावरती कडक कारवाई करणार व तुर्भे विभागात अनेक असे हॉटेल, लॉज, फेरीवाले,व मार्जिन स्पेस चा वापर करणाऱ्यांवरती कडक कारवाई होणार त्यामुळे संपूर्ण तुर्भे विभागा मध्ये आनधिकृतपणे चालणाऱ्या सर्व व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत या अगोदर नेरुळ विभागात सुद्धा  त्यांची अशीच कामगिरी नागरिकांना पाहायला मिळाली 

 


व स्थानिक नागरिकांकडून सहाय्यक आयुक्त  प्रबोधन  मवाडे यांचे कारवाई बद्दल कौतुक करत अश्याच समशा सर्वसामान्य नागरिकांच्या सोडऊन अनाधिकृतपणे चालणाऱ्या व्यवसाय करणाऱ्यांपासून नागरिकांचा जीव घेणारा प्रवास थांबवावा या मधून सुटका व्हावी हीच सदिच्छा आणि शुभेच्छा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या

व पुन्हा आशा पद्धतीचे कोण्ही व्यवसायिक अनाधिकृत व्यवसाय  व मार्जिन स्पेस वापरणार नाही अशी  मागणी धाडसी अधिकारी सहाय्यक आयुक्त प्रभोधन मवाडे यांच्या कडे स्थानिक नागरिकांनी केली आहे

 

 

Related posts

*मालमत्ता करावरील २०० टक्के व्याजदर शास्ती कमी करण्याची मागणी; थकीत वसुलीसाठी अभय योजना राबविण्याचा प्रस्ताव*

ऑनलाईन साईटच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय करणारे तीन आरोपी पश्चिम बंगाल येथून अटकेत

*नवी मुंबई महानगरपालिकेचा ‘स्वच्छता महोत्सव’ जल्लोषात साजर*

Leave a Comment