Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

तुर्भे पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशा

तुर्भे पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशा

तुर्भे(प्रतिनिधी)

तुर्भे पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांची नियुक्ती झाल्यानंतर जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक राजेंद्र बोडके यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व तुर्भे विभागातील समस्या बद्दल विचारले असता त्यांनी माहिती देताना सांगितले की तुर्भे विभागामधील अनाधिकृत पणे चाललेले व्यवसाय चोरी घरफोडी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सर्वच गुन्हेगारांवर अंकुश ठेवून गुन्हेगारीला आळा घालण्याचा काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस हे नागरिकांचे मित्रच असतात नागरिकांनीही जागृत राहून पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे आजूबाजूच्या विभागांमध्ये काही चुकीचा गुन्हा घडत असेल तर नागरिकांची ही नैतिक जबाबदारी आहे पोलिसांना कळविने, पोलीस हे नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात तुर्भे विभागात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम तत्पर असणार आहे तुर्भे विभागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेक गुन्हेगारांना चाप बसणार अशी चर्चा तुर्भे विभागात चालली आहे.

Related posts

चोरी व गहाळ झालेले 35 मोबाईल फोन कोपरखैरणे पोलिसांनी नागरिकांना परत मिळून दिले

jantechasavdhanmaharashtra

*दोन वर्षे फरार आर्थिक फसवणूक प्रकरणातील आरोपीला चंदननगर पोलिसांनी नवी मुंबईत ठोकल्या बेड्या*

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, पेण- रायगड यांच्यामार्फत 23 ऑगस्ट ते 25ऑगस्ट पर्यंत आरोग्य शिबीर

Leave a Comment