Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्राईमजिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

*रबाळे पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

*रबाळे पोलीस स्टेशन येथे नियुक्ती होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांचा गुन्हेगारांना सतर्कतेचा इशारा*

ऐरोली(प्रतिनिधी)
रबाळे पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांची नियुक्ती झाल्यानंतर जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक राजेंद्र बोडके यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व रबाळे ऐरोली घणसोली विभागातील समस्या बद्दल विचारले असता त्यांनी माहिती देताना सांगितले की रबाळे विभागामधील अनाधिकृत पणे चाललेले व्यवसाय चोरी घरफोडी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सर्वच गुन्हेगारांवर अंकुश ठेवून गुन्हेगारीला आळा घालण्याचा काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले पोलीस हे नागरिकांचे मित्रच असतात नागरिकांनीही जागृत राहून पोलिसांना सहकार्य करण्याची गरज आहे आजूबाजूच्या विभागांमध्ये काही चुकीचा गुन्हा घडत असेल तर नागरिकांची ही नैतिक जबाबदारी आहे पोलिसांना कळविने, पोलीस हे नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात रबाळे विभागात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मी आणि माझी संपूर्ण टीम तत्पर असणार आहे रबाळे विभागातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या अनेक गुन्हेगारांना चाप बसणार अशी चर्चा रबाळे विभागात चालली आहे.

Related posts

कश्मीर हल्ल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तत्पर मदत; शेकडो पर्यटकांना सुखरूप परत आणलं

jantechasavdhanmaharashtra

मा.आमदार संदीप नाईक यांच्या वाढ दिवसा निम्मित रबाळे येथील आदिवासी बांधवांना अन्नधान्यांचे वाटप

jantechasavdhanmaharashtra

APMC मार्केट मधील मराठी समाज आरक्षणासाठी आज सर्व मार्केट बंद ठेऊन जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यात आला

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment