*खराब झालेल्या चेंबरची तात्काळ दुरुस्ती; उपअभियंता रमेश गुरव यांच्या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतुक*
*खराब झालेल्या चेंबरची तात्काळ दुरुस्ती; उपअभियंता रमेश गुरव यांच्या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतुक* प्रतिनिधी जनतेचा सावधान महाराष्ट्र नवी मुंबई : नेरुळ विभागातील शिरवणे गाव परिसरात फुटपाथवरील...

