मा.नगरसेवक घनश्याम मढवी यांच्या मंडळाच्या गणरायांचा आगळा वेगळा देखावा
घणसोली मध्ये तामिळनाडू राज्यात स्थित आदीयोगी महादेवाची प्रतिमा गणेशोत्सव निमित्ताने घणसोलीकराना बघायला भेटलं अस म्हणावा लागेल. जनतेचे सावधान महाराष्ट्र:-सह संपादक अरुण बिराजदार घणसोली:-गणेश चतुर्थी...

