Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रराजकीयव्हिडीओशहर

आमदार गणेश नाईक यांच्या आमदार निधीमधून आणि गणेश नाईक चारिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत ९ रुग्णवाहिकांचा लोकार्पण समारंभ विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.

 

नवी मुंबई (प्रतिनिधी)

आमदार माननीय श्री. गणेश नाईक यांच्या आमदार निधीमधून आणि गणेश नाईक चारिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत ९ रुग्णवाहिकांचा लोकार्पण समारंभ तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळा केंद्रासाठी करमणुकीचे साहित्य आणि यु.पी.एस.सी. आणि एम.पी.एस.सी. स्पर्धा परीक्षा पुस्तके वितरणाचा कार्यक्रम गुरुवार, दिनांक १२ ऑगस्ट २०२१ रोजी दुपारी २ वाजता बेलापूर येथील नवी मुंबई महापालिका मुख्यालयात महाराष्ट्र विधानसभेचे माननीय विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.

Related posts

*शंकर गायकर यांची नर्मदा माता पायी परिक्रमा यशस्वी; सांगता सोहळा व कन्यापूजन*

नवी मुंबई – सानपाडा रेल्वे स्थानकावर बापानेच केली 4 वर्षीय मुलाची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद

jantechasavdhanmaharashtra

*स्व.ह.भप.बाबामहाराजांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार ! मुख्यमंत्री यांचे प्रशासनाला सूचना*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment