Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

पारिजात को-ऑफ.क्रेडिट सोसायटी लि. ठाणे शाखा नुतन वास्तूत स्थलांतर सोहळा

नवी मुंबई (प्रतिनिधी)पारिजात को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड च्या ठाणे शाखा नूतन वास्तूत स्थलांतर सोहळा शनिवार दिनांक 21 ऑगष्ट2021 रोजी दुपारी 1 वाजता *ठाणे लोकसभा खासदार राजन विचारे* यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा तर कार्यक्रमाचे अध्यक्ष *संस्थेचे अध्यक्ष कृष्णा धुमाळ* यांच्या उपस्थितीत स्थलांतर सोहळा पार पडणार आहे या स्थलांतर सोहळ्यानिमित्त सत्यनारायणाचे महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे संस्थेमार्फत अनेक सभासद कार्यकर्त्यांना निमंत्रित करण्यात आले आहे हा कार्यक्रम सोहळा कोरोनाचे नियम पाळूनच होणार आहे कार्यकर्ते व सभासदांनी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सोहळ्याला येणाऱ्या सर्वांनीच कोरोनाचा नियमांचं पालन करायचा आहे असे आव्हान संस्थेमार्फत करण्यात आलेले आहे
संस्थेचे संचालक मंडळ
*उपाध्यक्ष- कैलास खोपडे, खजिनदार -दीपक टेळे,संचालक- श्रीपती गरुड, अमृत पाटील, आनंदा आंबवले, राजेंद्र कोंडे, अनंत प्रभाळे, मंदाताई खोपडे, लता ताकवले, काशिनाथ पवार, शिवाजी सूळ, तानाजी शिंदे, कर्मचारी वृंद दैनंदिन ठेव प्रतिनिधी*

 

Related posts

शिवनेरी किल्ला येथे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

jantechasavdhanmaharashtra

नैना विरोधातील जनआक्रोश रॅलीला सुरुवात; पनवेलसह उरण, पेण तालुक्यातील 207 गावांना देणार भेटी

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबई परिवहन कार्यालयाचे चाचणी केंद्र नेरूळ येथे उपलब्ध करण्यात यावे ! निलेश कचरे

Leave a Comment