Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

*जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्रा तर्फे कोव्हिड योद्धांचा सन्मान*

जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्रा तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाव्हायरस महामारीच्या संकट काळात ज्यांनी कर्तव्यनिष्ठ राहून आपल्या जिवाची पर्वा न करता समाजासाठी काम करत असलेले प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रातील सर्वांचा सन्मान करण्याची संकल्पना वृत्तपत्राच्या माध्यमातून योजिले आहे या अनुशंगाने अहमदनगर  जिल्ह्यातील संगमनेर  तालुक्यातील सामाजिक व प्रशासकीय अधिकारी कोव्हिड योद्धांचा सन्मान जनतेचा सावधान महाराष्ट्र वृत्तपत्राचे मुख्य संपादक -राजेंद्र बोडके यांच्या हस्ते करण्यात आला.

डॉ शशिकांत मंगरूळे-उपविभागीय अधिकारी तथा दंडाअधिकारी संगमनेर

अमोल निकम -तहसीलदार तथा दंडाधिकारी संगमनेर

 

राहुल मदने-उपविभागीय पोलिस अधिकारी संगमनेर

सुनिल पाटील- पोलिस निरीक्षक (घारगाव)

धीरज राऊत -पोलिस उप निरीक्षक आणि टीम (घारगाव)

संतोष शेळके – ग्रामपंचायत सदस्य संगमनेर ( बोटा गट )

 

रवींद्र हिरवे – तलाठी ( बोटा गट )

राजेंद्र लाहोटी- ग्रामसेवक

 

भाऊसाहेब भागवत- पशु वैद्यकीय अधिकारी (बोटा गट)

प्राथमिक आरोग्य केंद्र (बोटा गट)

सौ सुरेखा इथापे- सरपंच (म्हसवंडी) सोबत शिवाजी बोडके चेअरमन वि वि का सोसायटी

मंगेश बोडके – उपसरपंच (म्हसवंडी)

ग्राम पंचायत बोटा

Related posts

APMC मार्केट मधील मराठी समाज आरक्षणासाठी आज सर्व मार्केट बंद ठेऊन जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यात आला

jantechasavdhanmaharashtra

दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी शाळा तेथे केंद्र / उपकेंद्राची सुविधा !! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांचे आवाहन

jantechasavdhanmaharashtra

पीएम किसान ई-केवायसीला मुदतवाढ ..! लाभ घेण्याचे तहसिलदार अमोल निकम यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Leave a Comment