Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहरसंपादकिय

सार्वजनिक व खाजगी गणपती उत्सव याही वर्षी साध्या पद्धतीने साजरा करा

कोपरखैराणे (प्रतिनिधी)  कोपरखैराणे येथे
दिनांक 04/09/2021 रोजी 5.30 ते 6.30 दरम्यान आगामी गणेशोत्सव 2021 च्या अनुषंगाने कोपरखैरणे पोलिस ठाणे हद्दीतील सार्वजनिक व खाजगी गणपती मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीत महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे अनुषंगाने व covid-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करून यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याबाबत आवाहन करण्यात आलेले आहे. यावर्षी गणेश उत्सव साजरा करत असताना शाडूच्या मूर्तींचा वापर करावा, पीओपी ची मूर्ती वापरू नये तसेच कोणत्याही प्रकारे वाद्य वाजवण्यास परवानगी नाही, कोणत्याही प्रकारे मिरवणूक निघणार नाही, सामाजिक सलोखा बिघडणार नाही यासंदर्भात तसेच गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्स, पालन प्रत्येक मंडळाच्या सदस्य व भाविकास मास्क वापरणे बंधनकारक राहील अशा प्रकारच्या सूचना कोपरखैरणे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी सदर बैठकीस मार्गदर्शन करताना सांगितले यावेळी उपस्थित कोपरखैरणे ,घणसोली, महानगरपालिका वार्ड अधिकारी, अग्निशामक दलाचे अधिकारी ,कोपरखैरणे वाहतूक शाखा अधिकारी,
पोलिस ठाणे हद्दीतील गणपती मंडळांचे 50 सदस्य हजर होते.

 

Related posts

*नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालया’तर्फे रस्ता सुरक्षा विषयक उपक्रमांचे आयोजन*

jantechasavdhanmaharashtra

कोपरखैरणे वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई ! वाहतुकीचे नियम मोडनारांवर होणार कडक कारवाई!*

jantechasavdhanmaharashtra

2022:नवी मुंबई महापालिकेतील आरक्षण सोडत जाहीर! 50% जागा महिलांसाठी आरक्षित

Leave a Comment