Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
क्रीडादेशब्रेकिंग न्यूज

किड्स स्माईल प्री स्कूल तर्फे वार्षिक क्रीडा संमेलन उत्साहात साजरे

किड्स स्माईल प्री स्कूल तर्फे
वार्षिक क्रीडा संमेलन उत्साहात साजरे

नवी मुंबई कोपरखैराने :-

दि. 03/02/24,रोजी किड्स स्माईल प्री स्कूल मध्ये वार्षिक क्रीडा संमेलन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आले; या क्रार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून नागेश पांढरे, अँड अनिता सणस ,संभाजी जाधव (पत्रकार:- जनतेचा सावधान महाराष्ट्र) यांना बोलविण्यात आले होते.

या क्रार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी नांगेश पांढरे, अँड अनिता सणस,संभाजी जाधव आणि या शाळेच्या मुख्य सौ रुबी सिंग आणि सौ प्रिती, सिंग यांनी हवेमध्ये गॅस बलून्स सोडुन कार्यक्रमास सुरुवात केली तसेच कपिल शर्मा या शो मधील विनोदी कॅरेक्टर असलेले डॉ. गुलाटी याना ही प्रमुख के. अतिथी म्हणून बोलवण्यात आले होते याप्रसंगी त्यांनी मुलांच्या व पालकांच्या मनोरंजनासाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले . या दरम्यान मुलांनी उत्तमरित्य खेळांचे सादरीकरण केले तसेच किड्स स्माइल स्कूलच्या शिक्षकांनी याकरिता भरपूर मेहनत घेतली

Related posts

यशोमंदिर सहकारी पतसंस्थेची निवडणूक यावेळी चुरशीची होणार?

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ठाणे जिल्हा व कोकण विभागानी सामाजिक बांधिलकी जपत अतिवृष्टी पावसामुळे पूरग्रस्तांना केली जीवणावशक वस्तूंची मदत

jantechasavdhanmaharashtra

*नवी मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी श्रमिक सेनेची वनमंत्री गणेश नाईक यांच्याशी सकारात्मक चर्चा*

jantechasavdhanmaharashtra

Leave a Comment