Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकिय

नेरुळ येथील हॉटेल गंगासागर,सिल्व्हर पॅलेस,भारती,साई दरबार, आणि शांदर अनाधिकृत असणाऱ्या अतिक्रमनवर नेरुळ पालिकेची धडाकेबाज कारवाई

नेरुळ प्रतिनिधी

*नवी मुंबई शहरातील ज्या हॉटेल, बार, पब, हुक्का पार्लर मालकांनी अनधिकृत बांधकाम केले आहे त्याचप्रमाणे मार्जिनल स्पेसचा गैरवापर केला आहे अशा बार, पब, हॉटेल, हुक्का पार्लरवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडाकेबाज कारवाई सुरू केली आहे……*

*नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ.राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली ही धडक कारवाई रात्रभर सुरू राहणार असून या अनुषंगाने नेरुळ विभागातील सहाय्यक आयुक्त डॉ. एकनाथ पालवे यांच्या उपस्थितीत व नियंत्रणाखाली नेरुळ विभागातील हॉटेल गंगासागर, सिल्व्हर पेलेस ,भारती,साई दरबार, आणि शांदर वर धडाकेबाज कारवाई आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह पोलीस बंदोबस्तात करण्यात आली, अनेक मोठ्या व्यक्तींनी हस्ताक्षर करण्याचा प्रयत्न केला पण नेरुळ मधील वार्ड ऑफिसर सहाय्यक आयुक्त डॉ.एकनाथ पालवे यांनी कोणाच्याही हस्ताक्षेपला बळी न पडता धडाकेबाज कारवाई करून अनाधिकृत असलेलं सर्व उद्ध्वस्त करून टाकले…….*

 

Related posts

स्व.अण्णासाहेब पाटील यांची जयंती APMC कांदा बटाटा मार्केट येथे साजरी

jantechasavdhanmaharashtra

महाराष्ट्रराज्य वारकरी साहित्य परिषद जुन्नरतालुका यांच्या वतीने वारकरी व कलावंत यांना मानधन मिळावे तहसील कार्यालयात निवेदन

jantechasavdhanmaharashtra

नवी मुंबई म्हापे ते शीलफाटा पर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांना ट्राफिक ला सामोरे जावे लागते

Leave a Comment