Jantecha Savdhan Maharashtra

RNI-MAHMAR/2020/79438

ब्रेकिंग न्यूज

Category : महाराष्ट्र

देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

अखेर दिघा रेल्वे स्टेशनला अधिकृत नाव मिळाले

  प्रतिनिधी :- लक्ष्मण पार्टे अखेर दिघा रेल्वे स्टेशनला अधिकृत नाव मिळाले दिघा गाव रेल्वे स्टेशन अनेक महिन्यापासून तयार असलेले रेल्वे स्टेशनला अधिकृत नाव मिळत...
देशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यविधी*

नेरुळ प्रतिनिधी :- प्रदीप वाघ   *ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवावर हजारोंच्या उपस्थितीत शासकीय इतमामात अंत्यविधी* नवी मुंबई दि. २७ (जिमाका) : ज्येष्ठ...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

कोपरखैरणे तलाव दुर्गंधीच्या विळख्यात ?

  अमोल होजगे – प्रतिनिधी कोपरखैरणे   *कोपरखैरणे तलाव दुर्गंधीच्या विळख्यात.?* नवी मुंबई कोपरखैरणे येथील सेक्टर-१९ मधील ‘धारण तलाव’ म्हणून प्रसिद्ध असलेले हे ठिकाण आहे....
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रसंपादकिय

APMC मार्केट मधील मराठी समाज आरक्षणासाठी आज सर्व मार्केट बंद ठेऊन जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यात आला

jantechasavdhanmaharashtra
प्रतिनिधी :- जितेंद्र चव्हाण (Apmc) नवीमुंबई, दि. २७ :- कै.आमदार अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आर्थिक निकषावर आरक्षण मिळण्यासाठी ८० व्या शतकामध्ये चळवळ उभी केली,...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*स्व.ह.भप.बाबामहाराजांवर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार ! मुख्यमंत्री यांचे प्रशासनाला सूचना*

jantechasavdhanmaharashtra
नेरुळ प्रतिनिधी :- प्रदीप वाघ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन* ठाणे, दि. २६ (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

*दिघा रेल्वे स्टेशनचे उद्घाटन करायचे नसेल तर ती जागा लग्न समारंभ वाढदिवसासाठी भाड्याने देण्यात यावी!*

jantechasavdhanmaharashtra
प्रतिनिधी :- लक्ष्मण पार्टे दिघा रेल्वे स्टेशनचे काम सहा महिन्यापूर्वी पूर्ण झालेले असून रेल्वे चालू झालेली नाही.रेल्वे चालू झाले नसल्यामुळे दिघा वासियांचे हाल होत आहेत...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

कल्याणपूर्व येथील मनोज गुप्ता यांनी सामान्य नागरिकांची केली करोडो रुपयांची फसवणूक ! गुन्हा दाखल

jantechasavdhanmaharashtra
सुबोध सावंत -प्रतिनिधी कल्याणपूर्व तिसगाव येथील पूनर्वसन च्या नावाखाली केली सामान्य नागरिकांची करोडो रुपयांची फसवणुक आयुष इन्फ्राक्स्ट्रक्चर चे मालक मनोज नायब गुप्ता यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र

सूर्योदय युवा प्रतिष्ठान” च्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाकरीता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

jantechasavdhanmaharashtra
दि. २४ ऑक्टोबर २०२३ | मंगळवार “सूर्योदय युवा प्रतिष्ठान” च्या माध्यमातून तृतीयपंथी समाजाकरीता मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन सुबोध सावंत -प्रतिनिधी समाजसेवक सत्यवान गायकवाड यांच्या कार्याचं...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

jantechasavdhanmaharashtra
ठाणे प्रतिनिधी :-    शिवाजी  राठोड *घराघरात कीर्तनाची गोडी वाढविणारे ज्येष्ठ निरुपणकार हरपले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* मुंबई, दि. २६:- ओघवती, रसाळ वाणी आणि मार्मिक...
जिल्हादेशब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्रशहर

दसऱ्यामुळे भाजीपाल्याचा भाव उतरला

jantechasavdhanmaharashtra
*दसऱ्यामुळे भाजीपाल्याचा भाव उतरला* *प्रतिनिधी :- जितू चव्हाण* दसरा बोललं की फुलांची आठवण येते दसरा निमित्त वेगवेगळ्या पद्धती च्या फुलांची आवक आपल्याला पाहायला मिळते कारण...